प्राथमिक शिक्षकांसाठी उपक्रमांचे ऑफलाईन अँपस.....
संकल्पना- श्रीम.मंगल
धुपे,मा.ग.शि.अ.तथा
उपशिक्षणाधिकारी,जि.प.जालना
मार्गदर्शन- श्रीम.तारख एन.डी.(ग.शि.अ.अंबड)
निर्मिती- सचिन कडलग ,सहशिक्षक , जि.प.जालना
अंबड तालुक्यातून जि.प.शिक्षकांचे उपक्रम
केंद्रनिहाय लेखी घेण्यात आले होते.त्या उपक्रमांची देवाणघेवाण सोपी व्हावी यासाठी
ऑफलाईन अँपस बनविण्यात आले असून ते डाऊनलोड केल्यावर पूर्णपणे ऑफलाईन चालणार आहे
.यात उपक्रम स्कॅन करून PDF फाईल बनविण्यात आल्या आहेत.
अंबड ऑफलाईन अँपस १. डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक कराअंबड ऑफलाईन अँपस २. डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment